Raashii Khanna: रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना...

Chetan Bodke

अभिनेत्री राशी खन्ना

अभिनेत्री राशी खन्ना सध्या ‘योद्धा’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटांमुळे कमालीची चर्चेत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

फॅशनमुळे चर्चेत

कायमच राशी इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

राशीचा बॉसी लूक

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर बॉसी लूक करत हटके फोटो पोजेस देत चाहत्यांचे लक्ष वेधले.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

फुल्ल कोट आणि पलाझो पँट वेअर करत राशी खन्नाने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. या लूकवरील अभिनेत्रीच्या सौंदर्याचे चाहत्यांचे कौतुक करीत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

लूक

नॉर्मल मेकअप, पोनी हेअरस्टाईल आणि ज्वेलरी असा तिने संपूर्ण लूक केलेला आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

फोटो पोजेसची चर्चा

ही फॅन्सी अंदाज करून अभिनेत्रीने एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिलेल्या असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होते.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

सौंदर्याचे कौतुक

राशीने लूकला साजेसा मेकअप केल्याने ती खूप सुंदर दिसते. सध्या तिच्या फॅशनचे जोरदार कौतुक होत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

सौंदर्याचे कौतुक

राशी खन्नाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

चाहत्यांकडून फोटोंना प्रतिसाद

राशीच्या नव्या फोटोंवर तीन लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

NEXT: बॉलिवूडच्या मेलोडी क्वीनचं आवाजाप्रमाणेच सौंदर्य...

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal