Shreya Ghoshal: बॉलिवूडच्या मेलोडी क्वीनचं आवाजाप्रमाणेच सौंदर्य...

Chetan Bodke

बॉलिवूडची प्रसिद्धी गायिका श्रेया घोषाल

फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका म्हणून श्रेया घोषालने प्रसिद्धी मिळवली आहे. तिच्या गाण्याची भुरळ चाहत्यांवर कायम आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

चाहतावर्ग

श्रेयाचे मराठी, हिंदी, बंगाली आणि तेलुगू इंडस्ट्रीमध्ये तिच्या गाण्याचे फार मोठ्या प्रमाणावर आहे.

Shreya Ghoshal Look | Instagram @shreyaghoshal

गाण्यासोबतच फॅशनमुळेही चर्चेत

श्रेया आपल्या गाण्यासोबतच फॅशनमुळेही चर्चेत राहते. ती कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

गाण्यासाठी लाखो रुपये मानधन

अनेकदा श्रेया इन्स्टाग्रामवर अनेक लाईव्ह कॉन्सर्टमधील फोटो शेअर करत असते. ती एका गाण्यासाठी लाखो रुपये मानधन आकारते.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी किती पैसे घेते ?

न्यूज १८ ने दिलेल्या माहितीनुसार, श्रेया लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये गाणं गाण्यासाठी २५ लाख रुपये इतके मानधन आकारते.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

श्रेयाची प्रसिद्धी

तिच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत, चाहते मोठ्या प्रमाणावर तिच्या लाईव्ह कॉन्सर्टला उपस्थिती लावतात.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

श्रेयाच्या फॅशनची चर्चा

श्रेया घोषाल कायमच चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते, तिच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होते.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

श्रेया घोषालच्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

मराठी चित्रपटसृष्टी

श्रेया घोषालने आपल्या सिनेकारकिर्दित फक्त मराठी सिनेसृष्टी साठी नाही तर बॉलिवूडसाठीही अनेक गाणे गायले.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

NEXT: ‘बबिता जी’चा स्टायलिश अंदाज, पाहा Photos

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar