Munmun Dutta: ‘बबिता जी’चा स्टायलिश अंदाज, पाहा Photos

Chetan Bodke

अभिनेत्री मुनमुन दत्ता

हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या फॅशनची चाहत्यांमध्ये कायमच होत असते.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टिव्ही मालिकेतून तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केले.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

प्रसिद्धी

मुनमुन या मालिकेत बबिताजीचे पात्र साकारत असून तिची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

इन्स्टाग्रामवर सक्रिय

मुनमुन कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करते.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

वेस्टर्न स्टायलिश आऊटफिट

नुकतेच मुनमुनने इन्स्टाग्रामवर ऑरेंज कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

सौंदर्याचे कौतुक

तिच्या ह्या स्टायलिश लूकची सध्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

लूक

हेअर स्टाईल, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी लिपस्टिकने तिचा सर्व लूक पूर्ण केला आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

फॅशन

त्यासोबतच लूकला साजेसे गोल्डन ज्वेलरीही अभिनेत्रीने कॅरी केले आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

मुनमुनच्या फोटोंवर चाहत्यांकडून मोठया प्रमाणावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

NEXT: स्वप्नपूर्ती! रुचिरा जाधवने घेतलं नवीन घर; पाहा Photos

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj