Ruchira Jadhav: स्वप्नपूर्ती! रुचिरा जाधवने घेतलं नवीन घर; पाहा Photos

Chetan Bodke

स्वप्नातलं नवीन घर

मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी आपल्या स्वप्नातलं नवीन घर खरेदी करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

अभिनेत्री रुचिरा जाधव

‘बिग बॉस मराठी ४’ अभिनेत्री रुचिरा जाधवने नुकतंच नवीन घर खरेदी करत आपल्या आई-वडिलांना गोड सरप्राइज दिलं आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केला नव्या घरात प्रवेश

रुचिरा जाधवने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला आहे. गृहप्रवेश केल्याचे फोटो अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेअर आहेत.

Ruchira Jadhav And Family Photos | Instagram/ @ruchira_rj

नेमप्लेटने वेधले लक्ष

नवीन घराच्या दारावर अभिनेत्रीने ‘रवि – माया’ अशी तिच्या आई-बाबांच्या नावाची नेमप्लेट लावली आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

रुचिरावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

नेटकऱ्यांकडून अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

'माझ्या नवऱ्याची बायको

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

चाहता वर्ग

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

नव्या फोटोंची चर्चा

रुचिराच्या नवीन फोटोंची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

NEXT: हिरवी साडी अन् बॅकलेस ब्लाऊज; सोनाली कुलकर्णीचं मोहक अंदाजातील फोटो

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588