Sonalee Kulkarni: हिरवी साडी अन् बॅकलेस ब्लाऊज; सोनाली कुलकर्णीचं मोहक अंदाजातील फोटो

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या फोटोंची सध्या इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीचा चाहतावर्ग

सोनाली कुलकर्णीचा केवळ मराठीच नाही तर आता संपूर्ण देशात सोनालीचा चाहतावर्ग तयार झाला आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

अप्सरेच्या फॅशनचा थाटच न्यारा

सोनाली कुलकर्णीला तिचा चाहतावर्ग अप्सरा नावानेच ओळखतो. अप्सरा नेहमीच इन्स्टाग्रामवर हटक्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

हिरव्या आणि लाल रंगाची साडी

नुकतंच सोनालीने इन्स्टाग्रामवर हिरव्या आणि लाल रंगाच्या साडीतील मोहक अंदाजातील फोटो शेअर केलेले आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

स्टायलिश बॅकलेस ब्लाऊज

या लाल आणि हिरव्या रंगातील साडीवर सोनालीने हिरव्या रंगाचं स्लीवलेस बॅकलेस ब्लाऊज घातलं होतं.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

कातील अंदाजातील फोटोशूट

सोनालीने अतिशय कातील अंदाजामध्ये हे नवे फोटोशूट केलेले आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

संपूर्ण लूक

मोकळे केस, स्मोकी मेकअप, डार्क लिपलस्टिक आणि डायमंड इयर रिंग्ज असा अभिनेत्रीने संपूर्ण लूक केलेला आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

NEXT: पूजा हेगडेने मुंबईत खरेदी केलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja