Pooja Hegde: पूजा हेगडेने मुंबईत खरेदी केलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

Chetan Bodke

‘मोहनजोदडो’

ऋतिक रोशनच्या ‘मोहनजोदडो’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या पूजा हेगडेने सीफेस नवं घर खरेदी केलेलं आहे.

Pooja Hegde | Instagram/ @hegdepooja

पूजा हेगडे

कायमच आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे फॅन्समध्ये प्रकाशझोतात राहिलेली पूजा सध्या तिच्या खासगी लाईफमुळे चर्चेत राहिली आहे.

Pooja Hegde | Instagram/ @hegdepooja

पूजाने खरेदी केलं स्वत:चं घर

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने मुंबईत स्वत:चं अलिशान घर खरेदी केलेले आहे. लवकरच अभिनेत्री या घरामध्ये शिफ्ट होईल.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

पूजाच्या नव्या घराची किंमत

वांद्रामध्ये खरेदी केलेले घर ४ हजार स्क्वे.फूट इतके मोठे आहे. त्या घराची किंमत ४५ कोटी असल्याचं समजले जात आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

सीफेस घर

अनेक सेलिब्रिटींचं त्या परिसरामध्ये, घर आहे. पूजाचं घर देखील सीफेस आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

पूजावर कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, पूजाने नवं घर खरेदी केल्याचे वृत्त चाहत्यांना कळताच, त्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

साऊथ अभिनेत्री

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

‘देवा’

पूजा आता लवकरच क्राइम थ्रिलर असलेल्या ‘देवा’ चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत शाहिद कपूर स्क्रीन शेअर करणार आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

NEXT: दिशाचा ड्रेस आहे खास, किंमतही आहे जास्त...

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani