Disha Patani: दिशाचा ड्रेस आहे खास, किंमतही आहे जास्त...

Chetan Bodke

दिशा पटानी

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि टॉप अभिनेत्रींमध्ये दिशा पटानीचे नाव घेतलं जातं.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

स्टायलिश फोटोशूट

आपल्या हॉट आणि स्टायलिश फोटोशूटच्या माध्यमातून दिशा पटानी नेहमीच लाइमलाइटमध्ये राहते.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

‘बडे मियाँ छोटे मियाँ’

नुकतंच दिशाने टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

ग्लॅमरस फोटोंची चर्चा

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेयर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

पिंक स्कीनफिट मिनी ड्रेस

नुकतंच दिशा पटानीने इन्स्टाग्रामवर पिंक कलरचा स्कीनफिट मिनी ड्रेस घातला होता.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

फॅशनचे कौतुक

या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

दिड लाखांचा ड्रेस

मीडिया रिपोर्टनुसार, दिशाने वेअर केलेल्या त्या ड्रेसची किंमत तब्बल दीड लाख इतकी असून ‘डेविड कोमा’ या ब्रँडचा हा ड्रेस आहे.Disha Patani Photos

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

कर्वी फिगर फ्लॉन्ट

या फोटोशूटमध्ये दिशाने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. या फोटोंमध्ये दिशा कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

मनमोहक अदा

दिशा पटानीच्या या फोटोंमधील मनमोहक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत .

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

NEXT: वेस्टर्न लूकमध्ये दिसतेय छान; पाहा फुलवा खामकरचा हटके अंदाज

Phulwa Khamkar Photos | Instagram/ @phulawa