Phulwa Khamkar: वेस्टर्न लूकमध्ये दिसतेय छान; पाहा फुलवा खामकरचा हटके अंदाज

Chetan Bodke

प्रसिद्ध नृत्यांगना फुलवा खामकर

मराठी मालिका, चित्रपटसृष्टीत आपल्या नृत्याच्या कलेने स्वतःचा ठसा उमटवणारी नृत्यांगना म्हणजे फुलवा खामकर.

Phulwa Khamkar Photos | Instagram/ @phulawa

डान्स कोरियोग्राफ

फुलवाने आजवर अनेक मराठी चित्रपटांच्या गाण्यांसाठी डान्स कोरियोग्राफ केलेला आहे.

Phulwa Khamkar Photos | Instagram/ @phulawa

डान्स रिॲलिटी शोची परिक्षक

त्यासोबतच, फुलवा अनेक डान्स रिॲलिटी शोची परिक्षक राहिली आहे.

Phulwa Khamkar Photos | Instagram/ @phulawa

नव्या फॅशनमुळे चर्चेत

कायमच आपल्या डान्सने सर्वांचेच मन जिंकणाऱ्या फुलवाने नुकताच इन्स्टाग्राम एक नवं फोटोशूट शेअर केला आहे.

Phulwa Khamkar Photos | Instagram/ @phulawa

वेस्टर्न आऊटफिट

पिवळ्या रंगातील वेस्टर्न आऊटफिट वेअर करत फुलवाने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Phulwa Khamkar Photos | Instagram/ @phulawa

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Phulwa Khamkar Photos | Instagram/ @phulawa

बहुआयामी फुलवा

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर ही उत्तम कथ्थक डान्सर आहे.

Phulwa Khamkar Photos | Instagram/ @phulawa

तिच्या डान्सचे जगभरात कौतुक

तिने विविध चित्रपटांसाठी कोरिओग्रफ केलेल्या अनेक नृत्यांना उच्चस्तरीय पारितोषिकेही मिळाली आहेत.

Phulwa Khamkar Photos | Instagram/ @phulawa

NEXT: सुंदर मनाची सुंदर कोकण हार्टेड गर्ल; अंकिता वालावलकर

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl