Ankita Walawalkar: सुंदर मनाची सुंदर कोकण हार्टेड गर्ल; अंकिता वालावलकर

Chetan Bodke

सोशल मीडियावर सक्रिय

कायमच सोशल मीडिया ईन्फ्ल्यूएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

फॅशनमुळे चर्चेत

इन्स्टाग्रामवर ती नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो अनेक व्हिडीओ शेअर करत असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

स्टायलिश फोटोशूट

नुकतंच अंकिताने इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटोशूट करत सगळ्यांचच लक्ष वेधले आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

डार्क ब्लू शिमरी साडी

नुकतंच अंकिताने डार्क ब्लू शिमरी साडी वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

स्टायलिश नवे फोटोशूट

स्टायलिश इयर रिंग्ज, मोकळे केस आणि फॅन्सी लूक करत अंकिताने हे नवे फोटोशूट केले आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

सौंदर्याची चर्चा

सध्या सोशल मीडियावर अंकिताच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

फोटोंवर हजारो लाईक्स

अंकिताच्या फोटोंवर चाहत्यांकडून हजारो लाईक्स मिळालेले आहेत.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

NEXT: परी म्हणू की सुंदरा! अदा शर्माचा स्टायलिश लूकमधील मनमोहक अंदाज

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah