Adah Sharma: परी म्हणू की सुंदरा! अदा शर्माचा स्टायलिश लूकमधील मनमोहक अंदाज

Chetan Bodke

अभिनेत्री अदा शर्मा

‘द केरला स्टोरी’, ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ अशा वेगवेगळ्या चित्रपटांतून अभिनेत्री अदा शर्माने प्रेक्षकांचे दमदार मनोरंजन केले आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

‘द केरला स्टोरी’

अदाला ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

अदा शर्माच्या नव्या फॅशनची चर्चा

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारे, अदा शर्मा सध्या तिच्या नव्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

ग्रे स्टायलिश साडी

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ग्रे कलरची स्टायलिश साडी वेअर करत कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

...असा पूर्ण लूक केला

मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि स्टायलिश अंदाज असा अदा शर्माने संपूर्ण लूक केलेला आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

दिसते खूपच सुंदर

वेस्टर्न ड्रेस असो वा इंडियन ड्रेस यामध्ये अदा शर्मा खूपच सुंदर दिसते.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

चाहत्यांना लावलं वेड

या फोटोंमधील अदा शर्माच्या अदांनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

सौंदर्याचे कौतुक

अदा शर्माचे हे फोटो व्हायरल होत असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

NEXT: प्रियामणीला पाहावं अन् पाहातच राहावं!

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani