Priya Mani Raj : प्रियामणीला पाहावं अन् पाहातच राहावं!

Chetan Bodke

अभिनेत्री प्रियामणी राज

बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री प्रियामणी राज कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

‘मैदान’ चित्रपटाचं प्रमोशन

सध्या प्रियामणी राज अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाच्या प्रमोशनमुळे चर्चेत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

फॅशनमुळे चर्चेत

नुकतंच अभिनेत्रीने प्रमोशननिमित्त खास आऊटफिट कॅरी करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

लूकची चर्चा

ब्लॅक कलरची सिंपल साडी वेअर करत कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक सुंदर कॅमेरा पोजेस दिलेल्या आहेत.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

फॅशन

फ्लोरल प्रिंटेड ब्लॅक साडी, येलो फॅन्सी ब्लाऊज कॅरी करत तिने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

असा लूक केला आहे.

या लूकवर अभिनेत्रीने स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर असा संपूर्ण मेकअप तिने केलेले आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

NEXT: अनोखी स्टाईल आणि Aditi Rao Hydariचे हटके आऊटफिट

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari