अनोखी स्टाईल आणि Aditi Rao Hydariचे हटके आऊटफिट

Chetan Bodke

‘हिरामंडी’ वेबसीरीज

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरीजमुळे बरीच चर्चेत आली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

‘नेटफ्लिक्स’वर होणार रिलीज

येत्या १ मे ला ही वेबसीरीज ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

प्रमोशननिमित्त खास लूक

आदिती सध्या ह्या वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून अभिनेत्रीने खास लूक करत प्रमोशनसाठी हजेरी लावली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लूक

फॅन्सी रेड शर्ट आणि डेनिम जीन्स वेअर करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फॅशनने वेधले लक्ष

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, अभिनेत्री फ्लोरल प्रिंटेड शर्ट, फॅन्सी डिझायनिंग जीन्स आणि हातात फॅन्सी पर्स कॅरी करत स्टायलिश अंदाजामध्ये कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिल्या आहेत.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

आदितीच्या लूकबद्दल

गोल्डन ज्वेलरी, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर, डार्क रेड लिपस्टिक असा लूक तिने केलेला दिसत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक

सध्या आदितीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत असून तिच्या फॅशनची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फॅशनची चर्चा

इंडियन आऊटफिट असो अथवा वेस्टर्न आऊटफिट कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री हटके फॅशन करत असते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

आदितीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT: शिवानी सोनार-अंबर गणपुलेने उरकला गुपचूप साखरपुडा

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_