Shivani And Amber Engagement: शिवानी सोनार-अंबर गणपुलेने उरकला गुपचूप साखरपुडा

Chetan Bodke

नव्या आयुष्याची सुरूवात

२०२४ या वर्षामध्ये बहुतांश मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos | Instagram

उरकला गुपचूप साखरपुडा

नुकतंच अभिनेत्री शिवानी सोनारने अभिनेता अंबर गणपुलेसोबत गुपचूप साखरपुडा आटोपला आहे.

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उरकला साखरपुडा

अंबर आणि शिवानीने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत, साखरपुडा गुपचूप आटोपला.

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

साखरपुड्याचे फोटो

नुकतीच शिवानीने साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत. दोघेही एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहेत.

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

हटके फोटो कॅप्शन

“अलेक्सा “एक दिन आप यूं हमको मिल जायेंगे” गाणं प्ले कर... #Ambani” असं कॅप्शन अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलेले आहेत.

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

शिवानीचा लूक

शिवानीने साखरपुड्यामध्ये, गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा वेअर केलेला होता. 

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

अंबरचा लूक

अंबरने जांभळ्या रंगाचा लखनवी कुर्ता आणि पायजमा परिधान केलेला दिसत आहे. शिवानी आणि अंबर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते.

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

साखरपुड्यातल्या फोटोंवर त्यांच्या सेलिब्रिटी मित्रांनी त्यांना सोशल मीडियावरून दोघांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Shivani Sonar And Amber Ganpule Engagement Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

NEXT: नाद करा पण सिद्धूचा कुठं...

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct