Siddharth Jadhav: नाद करा पण सिद्धूचा कुठं...

Chetan Bodke

अभिनेता सिद्धार्थ जाधव

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या फॅशनची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

अभिनयामुळे प्रकाशझोतात

सिद्धार्थ जाधव मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूड मध्ये त्याने आपल्या अभिनयाची चुणूक चाहत्यांना दाखवली आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

इन्स्टाग्रामवर फोटोंची चर्चा

कायमच सिद्धार्थ इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असतो.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

मराठमोळा अंदाजात फोटोशूट

अशातच त्याने ‘गुढीपाडवा’निमित्त इन्स्टाग्रामवर मराठमोळा अंदाजात हटके फोटोशूट केले आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

मराठमोळा लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, अभिनेत्याने नारंगी रंगाचा फॅन्सी कुर्ता वेअर करत अभिनेत्याने हटके फोटोशूट केले आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

लूकची चर्चा

सिद्धार्थच्या ह्या नव्या लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून कौतुकही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

लूकचे कौतुक

सिद्धार्थचा हा लूक चाहत्यांना फारच आवडला असून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सिद्धार्थच्या लूकवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct

NEXT: गुढीपाडव्यानिमित्त सोनाली कुलकर्णीचं खास फोटोशुट

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588