Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चमकदार

तांदळाचे पाणी त्वचेला नैसर्गिक पद्धतीने चमकदार बनवते.

Skin Care Tips | Yandex

फायदे

तुम्हाला तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेला होणारे आरोग्यदायी फायदे माहिती आहे का?

Skin Care Tips | Yandex

चेहरा

तांदळाचे पाणी अर्धा तास चेहऱ्यावर लावा त्यानंतर लगेच धूवा.

Skin Care Tips | Yandex

निरोगी

तांदळाच्या पाण्याचा चेहऱ्यावर नियमित वापर केल्यामुळे त्वचेला निरोगी राहाण्यास मदत होते.

Skin Care Tips | Yandex

त्वचा

तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावा आणि थेड्यावेळाणी थंड पाण्याने धूवा. तुमची त्वचा चमकू लागते.

Skin Care Tips | Yandex

सुरुकुत्या

तांदळाचे पाण्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते.

Skin Care Tips | Yandex

समस्या

तांदळाचे पाणी चेहऱ्याला नियमित लावल्यामुळे त्वचे संबंधीत समस्या दूर होतात.

Skin Care Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Skin Care Tips | Yandex

NEXT: चेहऱ्यावर कोरियन ट्रिटमेंट सारखा ग्लो हवाय? मग मधासोबत 'या' गोष्टी अप्लाय करा

Skin Care | Yandex