Skin Care Tips: चेहऱ्यावर कोरियन ट्रिटमेंट सारखा ग्लो हवाय? मग मधासोबत 'या' गोष्टी अप्लाय करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीप्स

सुंदर त्वचा सर्वांनाच आवडे. त्यासाठी हे घरगुती टीप्स फॉलो करा.

Skin Care | Yandex

मध आणि लिंबू

मध आणि लिंबाचा फेसपॅक लावल्यास त्वचा चमकदार होईल.

Skin Care | Yandex

दही आणि मध

दही आणि मधाचे मिश्रण एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावरचा कोरडेपणा दूर होतो.

Skin Care | Yandex

मध आणि मलई

मध आणि मलई लावल्यास त्वचा गुळगुळीत होळ्यास मदत होते.

Skin Care | Yandex

बटाट्याचा रस आणि मध

चेहऱ्यावरील टॅनिंग काढण्यासाठी मध आणि बटाट्याचा रस एकत्र करुन फेसफॅक लावा.

Skin Care | Yandex

मध आणि बेसन

मधामध्ये बेसन पीठ मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील पुरळ कमी होण्यास मदत होते.

Skin Care | Yandex

मध आणि काकडी

मध आणि काकडीचा रस एकत्र करुन लावल्यास चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतात.

Skin Care | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Look Younger | Yandex

NEXT: एक महिना साखर खाणं करा बंद; शरीराला होतील अनेक फायदे

Sugar | Yandex