ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल अनेक लोकंवजन कमी करण्यासाठी साखर खाणं टाळतात.
जास्त प्रमाणात साखर खाल्यामुळे लठ्ठपणा, फॅटी लिव्हर, प्रकार-मधुमेह, उच्च रक्तदाब या सरख्या समस्या होतात.
पण तुम्ही जर एक महिना साखर खाल्ली नाही तर शरीरात हे बदल दिसून येतील.
महिनाभर साखर खाणं सेडल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहिल.
महिनाभर साखर खाणं टाळल्यास टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
महिनाभर साखर पूर्णपणे सोडून दिल्यास तुमच्या दातांचे आरोग्यही सुधारेल.
महिनाभर साखर खाणं टाळल्यास रक्तदाब नियंत्रीत राहाण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़.