ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पोटाचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात पोषक तत्वांचा समावेश केला पाहिजे.
पोटामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात ज्यामुळे जीवनसत्त्वे तयार करून पोटाला निरोगी ठेवतात.
पोटामधील बॅक्टेरियांमुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तुम्हाला देखील वारंवार पोटाचे विकार होत असतील तर आहारात या गोष्टींचे सेवन करा.
केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे पोट निरोगी ठेवण्यास मदत होते.
बीटरूट भरपूर प्रमाणात लोह आढळतं ज्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहातं.
लापशीमध्ये भरपूर फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन असतात ज्यामुळे पोट चांगलं राहाते.
सफरचंदामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, फॉस्फरस असते ज्यामुळे पोटाचे आरोग्य निट राहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.