Esakal Saam Tv
महाराष्ट्र

Esakal: देशात भारी! मराठी डिजिटल मीडियात ई-सकाळ 'लय भारी'

Esakal is No. 1 Marathi News Website in India: ई-सकाळ ही वेबसाइट महाराष्ट्राची लाडकी वेबसाइट ठरली आहे. ऐवढेच नाही तर या वेबसाइटने कॉमस्कोअरमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

Tanvi Pol

Maharsahtra no 1 website: सकाळ माध्यम समूहाला पत्रकारितेतील समृद्ध वारसा लाभला आहे शिवाय या क्षेत्रात त्यांच्या तब्बल ९३ वर्षांचा दाडगा अनुभव आहे.याचबरोबर,डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रवासाला पण पाहता पाहता २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या २५ वर्षापूर्वी अर्थात २००० साली सरु झालेल्या या पोर्टलने,आता रौप्यमहोत्सवी वर्षात नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. मराठी डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रात सकाळ समूहाने आपली अग्रगण्य भूमिका प्रस्थापित केली असून,१ नंबरवर पोहचले आहे.या ई-सकाळ डिजिटल पोर्टला नेहमीच वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

ई-सकाळने आता तब्बल १३.५ मिलियन युजर्सचा यशस्वी टप्पा पार केला आहे.नवीन वर्षी अर्थात जानेवारी महिन्यात या पोर्टलवर सर्वाधिक युजर्स होते.त्यामुळे महाराष्ट्राचे (Maharashtra) अत्यंत विश्वासू पोर्टल हे ई-सकाळ हे आहे हे वाचकांनी दाखवून दिले.

मराठी डिजिटल माध्यमांत ई-सकाळ अव्वल स्थानावर का?

सकाळ माध्यम समूहाने नेहमीच आपली वेगळी ओळख विश्वासाच्या बळावर निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. ई-सकाळ पोर्टलने नेहमीच वाचकांचा विश्वास जपला आहे शिवाय तथ्य पडताळणीपासून ते निःपक्षपाती आणि अचूक बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य यशस्वीपणे पार पाडत आहे.

ऐवढेच नाही तर सकाळ माध्यम समूहाने वाचकांना राजकीय, सामाजिक, (Social) क्रीडा तसेच अर्थकारण, मनोरंजन आणि लाईव्ह अपडेट्स या विविध श्रेणींमध्ये आपली विश्वासार्हता प्रस्थापित करुन ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT