Esakal Saam Tv
महाराष्ट्र

Esakal: मराठी वाचकांची पहिली पसंती 'ई-सकाळ',देशात पहिल्या क्रमांकावर

Esakal is No. 1Marathi News Website in India: सकाळ माध्यम समूहाला पत्रकारिता या क्षेत्रात समृद्ध असा वारसा लाभलेला आहे शिवाय तब्बल ९३ वर्षांचा अनुभव लाभला आहे.

Tanvi Pol

Maharsahtra no 1 website: सध्याच्या आधुनिक युगात कोणत्याही घडामोडी मिळवण्याचा झपाटा सध्या प्रचंड वेगाने वाढला आहे.इंटरनेट असो वा मोबाईलच्या वापरामुळे वाचक वर्ग ताज्या घडामोडींच्या अधिक जवळ आलेले आहेत.अशा सर्व परिस्थितीमध्ये,'ई-सकाळ'ही वेबसाईट मराठी वाचकांसाठी अतिशय विश्वासू, अचूक आणि ताज्या बातम्यांचे एक अतिशय उत्तम माध्यम ठरत आहे. त्याचमुळे 'ई-सकाळ' ही नंबर वन न्यूज वेबसाईट म्हणून नावारुपास आली आणि लाखो वाचकवर्ग त्यावर विश्वास ठेवतात.

‘ई-सकाळ’ची विश्वासार्हता आणि लोकप्रियता

ई-सकाळ अर्थात सकाळ माध्यम समूहाला पत्रकारिता(Journalism) या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांचा वारसा लाभलेला आहे असून ९३ वर्षांचा दाडंगा अनुभव आहे.त्यातही डिजिटल माध्यमाने सकाळ माध्यम समूहाने अतिशय चांगल कामगिरी केली आहे. २००० या वर्षी सुरु झालेले हे ई-सकाळ डिजिटल पोर्टल आता चक्क रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

‘ई-सकाळ’ – पुढील वाटचाल आणि उद्दिष्टे

ई-सकाळ हे डिजिटल माध्यम वाचकांना आवडीनुसार बातम्या देण्याचा कायम प्रयत्न करेल.शिवाय डिजिटल युगाच सर्वांधिक वाचकांपर्यंत पोहोचण्याचा आणि जास्तीत जास्त वाचकांना माहितीपूर्ण शिवाय मनोरंजक आणि विश्वसनीयच कंटेंट देण्यात प्रयत्नशील आहे आणि राहिल.

ई-सकाळ हे पोर्टल २०२५ मध्येही आपली वेगळी ओळख कायम राखून आहे.ऐवढेच नाही तर सकाळ माध्यम समूहाच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दैनिक गोमन्तक ,साम टीव्ही आणि अॅग्रोवन ही अन्य वेब पोर्टल्सही(Portals) आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT