Deepak Kesarkar On Teacher Transfer Saam TV
महाराष्ट्र

Teacher Transfer News: शिक्षक बदलीबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा

शिक्षक बदलीबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा

Satish Kengar

Deepak Kesarkar On Teacher Transfer: राज्यातील शिक्षक बदल्यांबाबत शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे राज्यसरकारच्या शाळांमध्ये शिकवत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या न करण्याचा सरकार निर्णय घेणार आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर?

दीपक केसरकर म्हणाले की, या वर्षीपासून सर्व शासनाच्या मुलांना आम्ही गणवेश दिले जाणार आहेत. लवकरच स्कूल बुट व इतर साहित्य आम्ही देणार आहोत. हा विषय लवकरच राज्यमंत्री मंडळाच्या बैठकित घेतला जाईल.

शिक्षकाच्या बदल्याबाबत ते म्हणाले, ''शिक्षकाच्या बदल्या आम्ही रद्द करण्याचा विचार आम्ही करतोय. कारण संबधित शिक्षकांची मुलांना सवय झालेली असते. शिक्षकाला पुरेसा वेळ देता येतो.'' (Latest Marathi News)

केसरकर म्हणाले की, ''शिक्षकांना बदल्यांसाठी कुणालाही पैसे देऊ नका, असे सांगितलेले आहे. शिक्षकाच्या फक्त विनंतीनंतरच त्यांची बदली होईल. तसेच गैरवर्तवणूक झाल्यास त्याची बदली होतील. लवकरच याबाबत आम्ही शासन निर्णय काढणार आहोत.''

शिक्षक भरतीची कधी होणार?

याबाबत बोलता दीपक केसरकर म्हणाले, ''शिक्षक भरतीची प्रक्रिया पुर्ण झालेली आहे.'' शिवसेनेच्या वर्धापन दिनाबाबत बोलताना ते म्हणाले, ''वर्धापन दिनानिमित्त आम्ही शक्ती प्रदर्शन करणार नाही. आमचा पक्ष मोठा आहे. आमचे शाखाप्रमुख सर्व मुंबईत यावेत ही आमची अपेक्षा आहे. आम्ही छोट्या हाॅलमध्ये वर्धापन दिन करू इच्छित नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

SCROLL FOR NEXT