Sakshi Sunil Jadhav
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर ही माहिती वाचाच. कारण यामध्ये एक खास ऑफर देण्यात आली आहे.
गुढी पाडव्याला हिंदू कालगणणेनुसार नवं वर्ष साजरं केलं जातं. त्याच शुभ मुहूर्तावर काही नव्या गोष्टींची खरेदी केली जाते.
तुम्ही जर यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन फोन घेणार असाल तर सध्या ट्रेंडमध्ये असलेला बेस्ट ब्रॅंड iphone तुमच्या लिस्टमध्ये असेलच.
सध्या iphone 15 ची किंमत खूप झाली आहे. त्यासाठी तुम्हाला विजय सेल्सकडून खरेदी करणं आवश्यक आहे.
2023 मध्ये iphone 15 लॉंन्च करण्यात आला होता. तेव्हा त्याची किंमत 79,900 रुपये होती.
तुम्हाला विजय सेल्समध्ये हा मोबाईल फक्त 54,999 रुपयांना मिळू शकतो. अशा अनेक बातम्या सर्वत्र पसरत आहेत. ही अधिकृत माहिती आज तक या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
तुम्हाला iphone 15 कमी किमतीत मिळेल. त्यामध्ये ४ हजार रुपयांची बॅंक ऑफर असणार आहे. त्यामुळे याची किंमत 51,999 रुपये होऊ शकते.
तुम्ही या ऑफरमध्ये तुमचा जूना फोन विकून नवा फोन खरेदी करु शकता. पण त्यासाठी काही अटी असू शकतात. पण नव्या फोनची किंमत कमी होऊ शकते.