Chhatrapati Sambhaji Nagar , Maharashtra, ED Raids, PM Awaas Yojana housing scheme saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar : PM आवास याेजना फसवणुक प्रकरणी छत्रपती संभाजी नगरात ईडीची छापेमारी (पाहा व्हिडिओ)

मनपाच्या उपायुक्त तथा प्रधानमंत्री आवास योजना विभाग प्रमुख अपर्णा थेटे यांनी फिर्याद दिली होती.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar : प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awaas Yojana housing scheme) घोटाळ्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात (chhatrapati sambhaji nagar) नऊ ठिकाणी ईडीची छापेमारी (ed raids) सुरू झाली आहे. हे छाप आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास टाकण्यात आले आहेत. (Breaking Marathi News)

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदेत घोटाळा केल्याप्रकरणी महानगर पालिकेने सिटी चौक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात एकूण 19 जणांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे हे करीत आहेत.

दरम्यान याच प्रकरणात आता ईडीची छापेमारी सुरू झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या छापेमारीची चर्चा छत्रपती संभाजी नगर शहरासह जिल्ह्यात सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT