E-Sakal Sakal No 1 Marathi news portal
महाराष्ट्र

E-Sakal: ई-सकाळची यशस्वी घोडदौड; २५ वर्षे वाचकांच्या पसंतीचे डिजिटल प्लॅटफॉर्म

E-Sakal Digital Platform: ई- सकाळ या डिजिटल प्लॅटफॉर्मला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या २५ वर्षे वर्षात ई- सकाळने नेहमीच वाचकांपर्यंत बातम्या पोहचवण्याचे काम केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सकाळ माध्यम समूह गेल्या ९३ वर्षांपासून कार्यरत आहे. सकाळ माध्यम समूहाचे वृत्तपत्र संपूर्ण महाराष्ट्रात वितरित केले जाते सकाळचे डिजिटल अंग म्हणजे ई- सकाळ. ई- सकाळ या प्लॅटफॉर्मला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचसोबत ई-सकाळने सर्व डिजिटल माध्यमांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. m

२६ जानेवारी २००० मध्ये ई-सकाळची निर्मिती झाली. ई-सकाळ अंतर्गत साम टीव्हीचे वेब पोर्टल सुरु झाले. या सर्व वेबसाइटने आपली यशस्वी घौडदोड सुरु ठेवली आहे. गेली २५ वर्षे डिजिटल प्लॅटफॉर्मवर ई- सकाळ कार्यरत आहेत. यावेळी ई- सकाळने पहिला क्रमांक पटकावला आहे. यापुढेही सकाळ डिजिटल असंच काम करत राहणार आहे.

ई- सकाळला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यांनी हा रौप्य महोत्सव साजरा केला आहे.

ई- सकाळ हे प्रेक्षकांच्या आवडीचे आणि विश्वासून नेटवर्क आहे. रोज लाखो वाचक आमच्यावर विश्वास ठेवून बातम्या वाचतात. त्यांच्या सहकार्यामुळेच ई-सकाळ नेहमी यशाच्या दिशेने वाटचाल करते. ई- सकाळची वेबसाइट नेहमी चांगली कामगिरी करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT