Shravan Puja Vidhi: श्रावणात देवपूजा कधी करू नये?

Manasvi Choudhary

श्रावण

हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे.

Shravan 2024 | Picsart

शुभ

श्रावण हा अत्यंत शुभ असा पवित्र महिना आहे.

Shravan 2024 | Picsart

पूजा- उपासना

श्रावणात पूजा- उपासनेला विशेष महत्व आहे.

Shravan 2024 | Picsart

अशुभ वेळ

शास्त्रानुसार, श्रावणात काही वेळेस पूजा करणे अशुभ मानले जाते.

Shravan 2024 | Picsart

पूजा कधी करू नये

दुपारी १ ते ४ या वेळेस श्रावणात पूजा करू नये.

Shravan Puja Vidhi | Picsart

मासिक पाळी आली तर...

महिलांना मासिक पाळी आल्यास देवपूजा करू नये.

Shravan Puja Vidhi | Picsart

रात्री पूजा करू नये

सायंकाळच्या आरतीनंतर रात्री देवपूजा कधीही करू नये.

Shravan Puja Vidhi | Picsart

मृत्यू झाला असल्यास...

घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर देवपूजा करू नये.

Shravan Puja Vidhi | Yandex

टिप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

|