Dombivli news update  Saam tv
महाराष्ट्र

Dombivli : डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात; केमिकलमुळे चक्क रस्ताच झाला गुलाबी, VIDEO

Dombivli news : रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे मात्र साफ दुर्लक्ष होतंय. पाहूया एक रिपोर्ट

Snehil Shivaji

हिवाळ्यात फिरण्यासाठी तुम्ही राजस्थानातील गुलाबी शहर जयपुरला जाण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा.. गुलाबी शहर बघण्यासाठी तुम्हाला जयपुरला जायची आता गरज नाही.

होय.. मुंबईपासून अगदी हाकेच्या आंतरावर आलेल्या डोंबिवलीत सध्या असा गुलाबी रस्ता तयार झालाय. या रस्त्याला असा रंग का दिला असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचं कारण ऐका..

रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे रस्ता गुलाबी

डोंबिवली MIDCमधील फेज-2 मधील प्रकार

गटारात केमिकल मिश्रित पाणी

केमिकलमुळे परिसरात दुर्धंगीयुक्त वास

डोंबिवलीत रासायनिक प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय. याआधी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. त्यानंतर आता हा गुलाबी रस्ता पाहून नागरिकांचे आरोग्य किती धोक्यात आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. एमआयडीसी आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांचे या धक्कादायक प्रकाराकडे का दुर्लक्ष होतंय? असाही सवाल आता उपस्थित झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: धक्कादायक ! जीवन विमा काढून जीव घेतला, पहिला हप्ता भरल्यानंतर बहिणीनं बॉयफ्रेंडला दिली सुपारी

Valachya Shengachi Bhaji: फक्त १५ मिनिटांत वालाच्या शेंगांची सुक्की भाजी कशी बनवायची?

Shocking: बीचवर गोळीबाराचा थरार, किंकाळ्या अन् जीव वाचवण्यासाठी पळापळ; १० जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Deepika Padukone: दीपिका पादुकोणचा ‘मॉमी ग्लो’ लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update: परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या बैठका आणि मुलाखती

SCROLL FOR NEXT