BJP  Saam Tv
महाराष्ट्र

BJP: निवडणुकीत पक्षांतर्गत गद्दारी; भाजपची कार्यकारिणी बरखास्त

भाजपचेच दोन नगरसेवक एकमेकांविरधात उभे ठाकले होते.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : अंतर्गत राजकारण आणि कलह यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्यामुळे दाेडामार्गची भारतीय जनता पार्टीची संपूर्ण तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती भाजपचे (bjp) जिल्हाध्यक्ष राजन तेली (rajan teli) यांनी कणकवलीत (kankavali) पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. (sindhudurg latest marathi news)

या कारवाईमुळं दोडामार्ग येथे भाजपात दुफळी निर्माण झाली हाेती हे आता स्पष्ट झाले आहे. या भागात नुकतीच नगराध्यक्ष निवडीवेळी पक्षाचा आदेश धुडकावत भाजपचेच दोन नगरसेवक एकमेकांविरधात उभे ठाकले होते.

तसेच निवडणूक प्रक्रिये दरम्यान एक गट अनुपस्थित राहिला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्हा भाजप गंभीर झाली हाेती. नगराध्यक्ष निवड आणि जिल्हा बँक निवडणूकीत (dcc bank) पक्षांतर्गत झालेली गद्दारीमुळं दाेडामार्ग भाजपची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

SCROLL FOR NEXT