Solapur Doctor  Saam TV
महाराष्ट्र

Solapur News : सोलापुरात निवासी डॉक्टरची आत्महत्या, अ‍ॅनेस्थेशियाचा हायडोस इंजेक्शन घेऊन संपवलं जीवन

डॉ. गौरव वखरे असं आत्महत्या केलेल्या मृत डॉक्टरचं नाव आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापुरात निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ही घटना घडली आहे. डॉ. गौरव वखरे असं आत्महत्या केलेल्या मृत डॉक्टरचं नाव आहे.

डॉ. गौरव यांनी रुग्णालय वसतिगृहातील स्वतःच्या खोलीत आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. अ‍ॅनेस्थेशियाचा हायडोस इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. अ‍ॅनेस्थेशिया याच विषयावर डॉ. गौरव अभ्यास करत होते. (Latest News Marathi)

डॉ. गौरव हे मुळचे अंबेजोगाईचे असल्याची माहिती समोर आली आहे. गौरव यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT