Dhule Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Dhule Voting: पैसे वाटायला मतदान केंद्रावर आला, नागरिकांनी कानफटवलं; धुळ्यातील धक्कादायक घटना

Dhule Vidhansabha Election 2024: धुळ्यामध्ये मतदान केंद्रावर तरुणाकडून पैशांचे वाटप केले जात होते. पैसे वाटणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला

Priya More

धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळ्यामध्ये मतदान केंद्रावर पैशांचे वाटप करण्यात आल्याची घटना घडली. पैसे वाटणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्रावर अशापद्धतीने पैशांची वाटप करण्यात आली आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.

हा तरुण कोणत्या पक्षाच्या वतीने हे पैसे वाटत होते याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण ज्या कार्यकर्त्यांनी तरुणाला चोप दिला त्यांनी आरोप केला आहे की हा तरुण भाजपच्या वतीने पैसे वाटत होता. राड्यानंतर धुळ्यातील या मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT