Sakri Crime Saam tv
महाराष्ट्र

Sakri Crime : यात्रेत मुलीसोबत फिरत असल्याचे पत्नीला सांगितल्याचा राग; मेहुण्याकडून शालकाचा केला खून

Dhule News : सुनील चौरे व पत्नी रेखा यांच्यात वाद सुरु झाले. यामुळे सुनील व रेखाने चंदूला २४ फेब्रुवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास शेंदवड येथे बोलवले.

Rajesh Sonwane

धुळे : साक्री तालुक्यातील शेंदवड येथील चंदू गायकवाड (वय २७) याने सुनील चौरे यात्रेत कोणत्यातरी मुली सोबत (Dhule) फिरत असल्याबाबत पत्नीस फोन करून माहिती दिली. याचा राग आल्याने चंदूचा गळा दाबून ठार केल्याची घटना घडली. (Crime News) संशयित आरोपी सुनील चौरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. (Live Marathi News)

सदर प्रकरणातील संशयित आरोपी ग्रामसेवक सुनील धुडकू चौरे (वय ३६, मूळ गाव शेंदवड, ता. साक्री, जि. धुळे, ह. मु हरिओमनगर, पिंपळनेर, ता. साक्री) हा शेंदवड (Sakri) येथील यात्रेत एका मुलीसोबत फिरत होता. या दोघांना शालक चंदू याने पहिले. चंदूने याची माहिती सुनीलच्या पत्नीला फोनवरून दिली होती. याबाबत सुनील चौरे व पत्नी रेखा यांच्यात वाद सुरु झाले. यामुळे सुनील व रेखाने चंदूला २४ फेब्रुवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास शेंदवड येथे बोलवले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान २५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुनीलने चंदूला शिवीगाळ करून मारहाण केली. या दरम्यान चंदूचा गळा दाबून त्याला ठार केले. भाऊ अशोक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर (Police) पोलिसांत गुन्हा दाखल झाली. संशयित सुनील चौरे यास पिंपळनेर पोलिसांनी अटक केली. पोसई बी. जी. शेवाळे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जेवल्यानंतर लगेच शौचाला जावं लागतंय? 'या' आजाराचं असू शकतं लक्षण

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 24वा हप्ता कधी खात्यात येणार? कॅबिनेट बैठकीतून समोर आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT