Vijaykumar Gavit Saam tv
महाराष्ट्र

Vijaykumar Gavit: आपली नैतिकता पाहून बोलावे; विजयकुमार गावित यांचा ठाकरेंवर निशाणा

आपली नैतिकता पाहून बोलावे; विजयकुमार गावित यांचा ठाकरेंवर निशाणा

भूषण अहिरे

धुळे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नैतिकतेवर बोलण्याअगोदर आपली नैतिकता पाहून बोलाव; असे म्हणत आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेची जबाबदारी घेत राजीनामा देण्याचे वक्तव्य केले आहे. या वक्‍तव्‍याचा समाचार आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी धुळ्यात घेतला.

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित धुळ्यात आले असता त्यांना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारणा केली असता गावित यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम, ५ किमीपर्यंत वाहनांच्या रागा; पर्यटकांचे हाल|VIDEO

Ghabadkund Movie: पुण्यात १२ हजार स्क्वेअर फुट जागेवर भव्यदिव्य सेट; 'घबाडकुंड'चा थरार

Janmashtami 2025 : लाडक्या कान्हाला '५६ भोग' असा नैवेद्यच का अर्पण केला जातो?

Child Birth Rate : लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाचा मोठा निर्णय; मुलाच्या जन्मासाठी मिळणार तब्बल ६ लाख रुपये

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT