Shubhangi Patil News Saam tv
महाराष्ट्र

Shubhangi Patil News: उमेदवारी दाखल केल्‍यानंतर शुभांगी पाटील यांचे धुळ्यात स्‍वागत

उमेदवारी दाखल केल्‍यानंतर शुभांगी पाटील यांचे धुळ्यात स्‍वागत

भूषण अहिरे

धुळे : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्‍या धुळे (Dhule) येथे आल्‍यानंतर त्‍यांचे धुळ्यात कार्यकर्त्यांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. (Tajya Batmya)

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचे धुळ्यात कार्यकर्त्यांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतीशबाजी त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात शुभांगी पाटील यांच स्वागत करण्यात आले आहे. त्याचबरोबर शुभांगी पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांतर्फे मला पाठिंबा दिला जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

तांबेवर साधला निशाणा

या संदर्भात नाना पटोले त्याचबरोबर अजित पवार यांची लवकरच भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर घराणेशाहीचा व पैशांचा विजय होऊ देणार नाही; असे म्हणत शुभांगी पाटील यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी...

मध्यरात्री लोकलमध्ये डॉक्टरचा पाठलाग; अश्लील हावभाव अन्.. नवी मुंबईतील आरोपीला बेड्या

South Indian Appam : नाश्त्याला घरीच बनवा १० मिनिटांत अप्पम, वाचा रेसिपी

Suraj Chavan Wedding : सूरज चव्हाण लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीख आली समोर

Suraj Chavan Wedding : सूरज होणार पुरंदरचा जावई! साखरपुडा, हळद, विवाहसोहळ्याची तारीख ठरली, लग्नपत्रिका पाहिलीत?

SCROLL FOR NEXT