ashish shelar 
महाराष्ट्र

शिवसेनेतर्फे आमदार शेलारांच्‍या प्रतिमेला जोडो मारो

आमदार आशिष शेलारांच्‍या प्रतिमेला जोडो मारो

भूषण अहिरे

धुळे : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आज धुळ्यात आशिष शेलार यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले. (dhule-news-shiv-sena-aandolan-and-image-of-MLA-Ashish-Shelar)

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी ४ डिसेंबरला पत्रकार परिषदेत महापौर पेडणेकर यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पत्रकार परिषद घेत 'सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात' असं वक्तव्य केले होते. वरळीतल्या या दुर्घघटनेनंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना नेत्या व महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली. असा आरोप धुळे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी करीत आज धुळ्यात आशिष शेलार यांचा निषेध करीत, लवकर महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहीत पत्रकारांशी बोलताना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

3 Idiots मधील 'मिलिमीटर' आठवतोय का? तुर्की पत्नीसोबत दिल्लीत दिसला, VIDEO होतोय व्हायरल

Radiance Hotel Delhi : स्फोटाच्या आवाजाने दिल्ली पुन्हा हादरली, महिपालपूर भागात स्फोटसदृशय आवाज

SCROLL FOR NEXT