Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: जप्त केलेल्या गांज्या साठ्याची लावण्यात आली विल्हेवाट

जप्त केलेल्या गांज्या साठ्याची लावण्यात आली विल्हेवाट

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गांज्या वाहतुकीवर पोलीस (Police) प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला गांज्याचा साठ्याची पोलीसांकडून विल्‍हेवाट लावण्यात आली. (Breaking Marathi News)

धुळे (Dhule) जिल्‍ह्यात पोलिस प्रशासनातर्फे विविध ठिकाणी गांजा वाहतुक तसेच शेतातील लागवडीबाबत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मोठ्या (Dhule Police) प्रमाणात गांजा जप्‍त झाला होता. अनेक दिवसांपासून पडून असलेला गांजा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या उपस्थितीमध्ये विल्हेवाट आहे.

भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये हा संपूर्ण जप्त केलेला गांज्या साठा टाकून त्याला मातीमध्ये पुरण्यात आले. यापुढे देखील अशाच प्रकारे गांज्या कारवाया करणार असल्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT