BJP Saam tv
महाराष्ट्र

भाजपने लावले कंदील; लोडशेडींग विरोधात आघाडी सरकारचा निषेध

भाजपने लावले कंदील; लोडशेडींग विरोधात आघाडी सरकारचा निषेध

भूषण अहिरे

धुळे : सध्या संपूर्ण राज्यामध्ये लोडशेडिंग सुरू आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांना भर उन्हाळ्यात गर्मीमध्ये लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजपतर्फे महाविकास आघाडी (MahaVikas Aaghadi) सरकारचा निषेध करण्यासाठी कंदील आंदोलन करण्यात आले आहे. (dhule news mahavikas aghadi government protests against load shedding)

माजी संरक्षण राज्यमंत्री तथा भाजपचे (BJP) खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली कंदील आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघायला मिळाले. (Dhule News) हातामध्ये पेटलेला कंदील पकडून भाजपच्या आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून लोडशेडिंग धोरणासंदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT