Dhule Rain Update Saam tv
महाराष्ट्र

Dhule Rain Update: दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर धुळ्यात दमदार पावसाची बॅटिंग

Dhule News : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर धुळ्यात दमदार पावसाची बॅटिंग

भूषण अहिरे

धुळे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र आज तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने (Dhule) धुळ्यात जोरदार हजेरी लावली आहे. पाऊस आल्याने शेतकरी (Farmer) सुखावला असून पिकांना देखील जीवदान मिळणे आहे. (Breaking Marathi News)

धुळ्यात आज आलेल्या पावसामुळे हातच जाणार पीक वाचणार जरी असलं तरी देखील गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचा (Rain) थेंबही पडला नव्हता. यामुळे जवळपास ८० टक्के पीक हे वाया जाणार आहे. परंतु असे असले तरी देखील या आजच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नंदुबारमध्येही हजेरी 

तब्बल दोन महिन्यांनी धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात देखील दुपारच्यावेळी जोरदार पाऊस झाला. शिवाय जळगावमध्ये देखील दुपारी तीन वाजेच्या सुमारास पावसाने तुरळक हजेरी लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोसळधार! राज्यात पावसाचे ७ बळी; मराठवाड्यात ११ जण बेपत्ता, कुठे कशी परिस्थिती?

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Pune Monsoon Update : पुण्याला आज रेड अलर्ट, मुसळधार पावसाने झोडपले, पुणेकराच्या पाण्याचे टेन्शनही संपवले

Kisan Vikas Patra: ११५ महिन्यात पैसे होणार डबल; किसान विकास पत्र योजनेत मिळतो सर्वाधिक परतावा

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी हनुमानजींचे हे उपाय तुम्हाला करतील मालामाल, आर्थिक तंगी होईल दूर

SCROLL FOR NEXT