Sakshi Sunil Jadhav
सध्या jioचे ग्राहक मोठ्या संख्येना वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 5g नेटवर्कमुळे लोक या प्लानकडे जास्त आकर्षित होत आहेत.
तुम्ही जर दर महिन्याला ३०० ते ४०० रुपयांचा रिचार्ज करून वैतागळा असाल तर पुढील माहिती तुमच्याचसाठी आहे.
तुम्हाला या दोन्ही प्रीपेड प्लॅनमध्ये संपूर्ण एक वर्षाची वैधता मिळते. त्यामुळे सतत रिचार्ज करण्याची गरज राहत नाही.
दररोज 2.5GB डेटा दिला जातो. वर्षभरात मिळून सुमारे 912.5GB डेटा वापरता येतो.
5G नेटवर्क उपलब्ध असलेल्या भागात वापरकर्त्यांना Unlimited True 5G डेटा वापरण्याची सुविधा मिळते.
दररोजचा डेटा संपल्यानंतरही इंटरनेट बंद होत नाही, मात्र स्पीड 64 Kbps इतका राहतो.
स्थानिक आणि एसटीडी नंबरवर Unlimited Voice Calling सुविधा उपलब्ध आहे.
तुम्हाला यामध्ये प्लॅनमध्ये दररोज 100 SMS मोफत पाठवण्याची सुविधा मिळते.
वापरकर्त्यांना JioHotstar चे 3 महिन्यांचे मोबाइल/टीव्ही सबस्क्रिप्शन दिले जाते.
Google Gemini AI Pro चे 18 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन, तसेच JioCloud मध्ये 50GB क्लाउड स्टोरेज उपलब्ध आहे.
३५९९ रुपयांच्या प्लॅनमधील सर्व फायदे मिळण्यासोबतच ३९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये FanCode चे सबस्क्रिप्शन दिले जाते, ज्यामुळे लाईव्ह स्पोर्ट्स आणि कार्यक्रम पाहता येतात.