Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

Dhule News : धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच रात्री जवळपास चार ठिकाणी घरफोडी करून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली

भूषण अहिरे

धुळे : धुळ्याच्या मोहाडी पोलीस ठाणे परिसरातील चोरट्यांनी एकाच रात्री चार ठिकाणी (Dhule) घरफोडी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घरफोडी करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख (Crime News) रक्कम लंपास केली आहे. (Maharashtra News)

धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या मोहाडी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच रात्री जवळपास चार ठिकाणी घरफोडी करून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या कडीचे दांडे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत ही (Theft) चोरी केली आहे. एकाच रात्री परिसरातील चार ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीसीटीव्ही फुटेज काढून शोध 
सर्व घरफोडी संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. या नंतर पॅलेस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शिवाय मोहाडी पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा आधार घेत तसेच इतर विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT