Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: भीम आर्मीचे चंद्रशेखर आझादांवरील हल्ल्याचा निषेध; धुळ्यात आंदोलन

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझादांवरील हल्ल्याचा निषेध; धुळ्यात आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद धुळ्यात देखील उमटण्याचे बघावस मिळाले. (Dhule) धुळ्यात आंबेडकरी चळवळीच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या घटनेचा निषेध करण्यात आला. (Maharashtra News)

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आंदोलनासाठी एकवटले असून धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर आंबेडकरी चळवळीच्या सर्व नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निषेध केला आहे. आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांना दडपशाहीच्या मार्गाने अन्यथा त्यांच्यावर हल्ले करून त्यांची तोंड दाबनी केली जात असल्याचा आरोप यावेळी निषेधकर्त्यांनी व्यक्त केला.

संबंधीतांवर कठोर कारवाईची मागणी

घटनेची संपूर्णपणे सखोल तपास पंधरा दिवसांच्या आत करून संबंधित हल्लेखोरांना तात्काळ गजाआड करावे. तसेच त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. असे न झाल्यास संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटून होणाऱ्या दुष्परिणामांना राज्य सरकार व केंद्र सरकार जिम्मेदार राहील असा इशारा देखील यावेळी आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: IPL 2026 : मिचेल सँटनर IPL बाहेर; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हुकमी एक्का

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

8th Pay Commission: शिक्षकांची बेसिक सॅलरी १.३४ लाख होणार? आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

Vande Bharat Express Mumbai To Solapur: मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा किती आहे तिकीट?

राज्यात एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार?

SCROLL FOR NEXT