Manasvi Choudhary
चालणे हा व्यायामाचा एक सर्वात सोपा प्रकार आहे. नियमित चालण्यामुळे चयापचय क्रिया सुधारते, हदय निरोगी राहते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.
एका आठवड्यात 1 किलो वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती तास चालावे हे जाणून घ्या.
आठवडाभरात १ किलो वजन कमी करायचे असेल, तर तुम्हाला दररोज सुमारे १,१०० कॅलरीज कमी करावे लागतील. आरोग्य तज्ज्ञांनुसार, शरीरातील फॅट कमी ७,७०० कॅलरीज बर्न करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही
नियमितपणे ३ तास चालल्याने आठवडाभरात वजन कमी करणे योग्य राहील.
सतत 3 तास चालल्याने टाचा, गुढघे आणि हिप जॉइंट्सवर अतिरिक्त ताण येऊन सांधेदुखी किंवा स्नायू दुखापत होऊ शकते.
केवळ चालणेच महत्वाचे नाही तर आहार देखील महत्वाचा तुम्ही किती आणि काय खाता हे देखील महत्वाचे आहे. गोड पदार्थ, जंक फूड, तेलकट अन्न आणि मद्यपान टाळा म्हणजेच रोजच्या आहारातून ५०० ते ६०० कॅलरीज सहज कमी करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.