Diwali For Diabetes Patient: डायबिटीजच्या रूग्णांनी दिवाळीचा फराळ खावा की नाही? रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम

Manasvi Choudhary

दिवाळीचा फराळ

दिवाळीत डायबिटीजच्या रूग्णांनी फराळ खावा की नाही. फराळ खाल्ल्याने रक्तातील साखरेवर परिणाम होतो का ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Diwali Faral

रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

दिवाळीच्या फराळामध्ये साखर, मैदा आणि तूप हे घटक असतात ज्यामुळे रक्तातील साखरेवर परिणाम होतो

Diabetes | pinterest

रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते

मैदा आणि साखरेमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीरात गेल्यावर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

Blood Sugar Level

तळलेल्या पदार्थांमुळे परिणाम

जास्त तेलकट फराळ खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती मंदावते यामुळे पोटात गॅस- अॅसिडीटी होऊ शकते.

Diwali Faral

फराळ खाताना आरोग्याची घ्या काळजी

संपूर्ण ताटभरून फराळ खाण्याऐवजी लहान वाटलीत १ लहान चकली किंवा अर्धी करंजी खा.

Diwali For Diabetes Patient | yandex

भरपूर पाणी प्या आणि चाला

फराळ खाल्ल्यानंतर दिवसभरात भरपूर पाणी प्या. तसेच संध्याकाळी किंवा जेवणानंतर १५ ते २० मिनिटे हलके चाला

drink water | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Walking For Weight Loss: एका आठवड्यात १ किलो वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती तास चालावे? जाणून घ्या

Walking For Weight Loss
येथे क्लिक करा...