Dhule Corporation News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation News: बदली सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या; महिला सफाई कर्मचारी मंचतर्फे निदर्शने

बदली सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या; महिला सफाई कर्मचारी मंचतर्फे निदर्शने

भूषण अहिरे

धुळे : महापालिकेत कार्यरत असलेले बदली सफाई कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी सेवेत सामावून घ्यावे; या मागणीसाठी धुळे महापालिकेच्या (Dhule Corporation) बाहेर महाराष्ट्र राज्य महिला सफाई कर्मचारी मंचतर्फे निदर्शने करण्यात आले. यावेळी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

महाराष्ट्र राज्य महिला सफाई कर्मचारी मंच धुळे या संघटनेच्यावतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देत जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त करण्यात आला. बदली सफाई कर्मचारी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून धुळे महानगरपालिकेत कार्यरत आहे. या बदली सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समावून घेण्यात यावे आणि त्यांची नेमणूक लवकरात लवकर करावी. या आशयाचे निवेदन धुळे महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहे.

तर २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषण

बदली सफाई कर्मचाऱ्यांबाबत निर्णय तसेच लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास येत्या २६ जानेवारीला संघटनेच्या वतीने बेमुदत अमरण उपोषण करण्याच्या इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT