Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: मंत्री उदय सामंत यांच्या पुतळ्याचे दहन; केमिकल फॅक्टरीला परवानगी दिल्याचा निषेध 

Dhule News: मंत्री उदय सामंत यांच्या पुतळ्याचे दहन; केमिकल फॅक्टरीला परवानगी दिल्याचा निषेध 

भूषण अहिरे

धुळे :  उद्योग मंत्री उदय सावंत यांनी नरडाणा एमआयडीसी येथे ११५ एकर जागा ही केमिकल फॅक्टरीला दिली आहे. याचा निषेध (Shindkheda) शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे शेतकऱ्यांनी केला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. (Latest Marathi News)

मंत्री उदय सामंत यांनी नरडाणा एमआयडीसी परिसरात केमिकल फॅक्टरीला परवानगी दिली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती नापीक होणार असल्याचे म्हणत, या केमिकल युक्त फॅक्टरीतून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरातील (Farmer) शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये देखील केमिकल युक्त पाणी मिसळले जाण्याची भीती शेतकर्यांतर्फे व्यक्त करण्यात आली. यामुळे मंत्री उदय सामंत यांचा निषेध करण्यासाठी (Dhule News) नरडाणा येथील शेतकऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या पुतळ्याचे दहन करत रास्ता रोको केला आहे. 

मंत्री सामंत यांच्या विरोधात घोषणाबाजी 
उद्योग मंत्री उदय सावंत यांनी नरडाणा एमआयडीसी येथे 115 एकर जागा ही केमिकल फॅक्टरीला दिली असून, त्याचा निषेध करण्यासाठी नरडाणा येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा पुतळा दहन करण्यात आले, तसेच मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोखो देखील करीत मंत्री उदय सामंत यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaubeej 2026 Wishes : सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती! भाऊबीजेनिमित्त पाठवा हे मनाला भिडणारे शुभेच्छा संदेश; नात्यात वाढेल गोडवा

Maharashtra News Live Update: सतेज पाटलांची पत्रकार परिषद

Heart Health : हृदयविकाराच्या रुग्णांसाठी काजू-बादाम वरदान की शाप? तज्ज्ञांचा हा खुलासा वाचायलाच हवा

'मला धमकी देऊ नका,मीही पाटील आहे'; सतेज पाटलांचा चंद्रकांतदादांना सणसणीत टोला

Rohit Sharma Video: रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार; मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या त्या 2 शब्दांनी शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT