Tanaji Sawant News Saam tv
महाराष्ट्र

Tanaji Sawant News: डॉ. तानाजी सावंतांच्या पुतळ्याला जोडे मारुन केले दहन

Dharashiv News: डॉ. तानाजी सावंतांच्या पुतळ्याला जोडे मारुन केले दहन

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. या आंदोलनात आज (Dharashiv) धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Tanaji Sawant) आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुतळ्याला जोडे मारुन दहण करण्यात आले. (Breaking Marathi News)

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. दरम्यान यावेळी सर्वपक्षीयांच्या बैठकीत योग्य निर्णय होवुन आरक्षण (Maratha Aarkshan) मिळेल. सहा तास थांबा असे आश्वासन सावंतांनी आंदोलकांना दिले होते. मात्र ते पुर्ण न झाल्याने सावंतांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुतळ्याला जोडे मारुन दहन केले. 

तर मंत्र्यांच्या घरावर दगडफेक 

आंदोलन करत तानाजी सावंत यांच्या पुतळ्याला बांगड्या देखील घालण्यात आल्या होत्या. तर मनोज जरांगे पाटील व धाराशिव येथे आमरण उपोषण करणारे अक्षय नाईकवाडी यांना जर काही झाले; तर मंत्र्यांच्या घरावर दगडफेक करू व जिल्ह्यात फिरू देणार नाही.  तर मराठा आमदार खासदार यांच्या गाड्या फोडु अशी तिव्र आंदोलन यापुढे करू असा इशारा देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT