Dharashiv News Marathwada University Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News: कुलगुरूच्या मनमानी कामकाजाचा निषेध; शिक्षणप्रेमी नागरीकांचे धरणे आंदोलन

कुलगुरूच्या मनमानी कामकाजाचा निषेध; शिक्षणप्रेमी नागरीकांचे धरणे आंदोलन

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपक्रेंद परीसरात जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी (Dharashiv News) नागरीकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. कुलगुरू यांच्या मनमानी कामकाजाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. (Tajya Batmya)

नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या विद्यापीठ (Marathwada University) उपपरीसरातील विश्रामगृहाचे व उपाहारगृहांतर्गत काम त्वरित करून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावून या दोन्ही इमारतीचे उद्घाटन परत करण्यात यावे या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

दरम्यान मंजुर झालेल्या ज्ञानस्ञोत व संचालक निवासस्थानाचे बांधकाम त्वरित चालू करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात यावे व विद्यापीठाच्या वास्तू विशारदकडून मार्क आऊट त्वरित देण्यात यावे व काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

Maharaja Palace History: शाही घराण्याचा गौरव, सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पॅलेसची माहिती

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

SCROLL FOR NEXT