rasta roko andolan of farmers in jat taluka saam tv
महाराष्ट्र

Rasta Roko Andolan : 'दुष्काळ जाहीर करा...' सांगलीतील जत तालुक्यात संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

दुष्काळी यादीत जतचा समावेश नसल्याने नागरिक आक्रमक झालेत.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आज (गुरुवार) विविध ठिकाणी ग्रामस्थांनी रास्ता राेकाे आंदाेलन केले. या आंदाेलनामुळे ठिकठिकाणची वाहतूक व्यवस्था काेलमडली. (Maharashtra News)

जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने उमदी, तिकोंडी व मुचंडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नगर ते विजयपूर, जत ते विजयपूर व गुहागर ते विजयपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात जत तालुक्यातील पूर्व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिह्यातील अनेक तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश झाला पण जत तालुका जो नेहमी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो त्याचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्याने जत मधील नागरिक आक्रमक झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

SCROLL FOR NEXT