Court Order 
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; साेनगावातील युवकास सक्तमजुरी

जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.के.पटणी यांनी संदीप देशमुख यास ही शिक्षा सुनावली आहे.

ओंकार कदम

सातारा : साेनगाव (ता. जावळी) येथील संदीप देशमुख यास सातारा जिल्हा न्यायालयात सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ही शिक्षा झालेली आहे. court orders ten years improsinment jawali sonagoan satara youth

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात २०१६ मध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने तिची प्रसूती झाली होती. याप्रकरणी संदीप तानाजी देशमुख याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला हाेता.

सातारा जिल्हा न्यायालयात नुकतेच संदीप देशमुख यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.के.पटणी यांनी संदीप देशमुख यास ही शिक्षा सुनावली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट? पगार, पेन्शन अन् HRA मध्ये बंपर वाढीचा प्रस्ताव

Matka Kulfi Recipe: उन्हात थंडगार मटका कुल्फी खाण्याची मजाच वेगळी! मलाईदार कुल्फी घरीच बनवा वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्याच्या टंचाई निवारणासाठी 90 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार

Newlywed Tips : नुकतंच लग्न झालंय? पहिल्या वर्षात नववधूंनी चुकूनही करू नका 'ही' ५ कामे, नात्यात येईल दुरावा

Fitness Tips: आठवड्यातून फक्त २ दिवस व्यायाम करूनही राहू शकता फिट! काय आहे 'वीकेंड वॉरियर' ट्रेंड? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT