Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: ...तर शिंदे गटातून आमदार बाहेर पडतील; आमदार एकनाथ खडसे यांचा दावा

शिंदे गटातून आमदार बाहेर पडतील; आमदार एकनाथ खडसे

संजय जाधव

बुलढाणा : शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, नाराजी आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, त्यामुळे अनेक आमदार हे नाराज आहेत. त्यामुळे जशा जशा निवडणुका जवळ येतील. न्यायालयाचा निकाल लागेल. ज्याप्रमाणे जहाजातून एक एक उंदीर बाहेर पडतो; तसे तसे शिंदे गटातून हे आमदार बाहेर पडतील, असे वक्‍तव्‍य आमदार (Eknath Khadse) एकनाथ खडसे (Live Marathi News)

बाबरी मशिदीच्या आंदोलनात मी कार सेवक म्हणून सहभागी होतो. त्या ठिकाणी कोण कोण होतं हे मला माहित आहे. शिवसेनेचा जरी अल्प सहभाग त्या आंदोलनात असला; तरी बाळासाहेबांनी त्याकाळी जर बाबरी मशिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे; असं ठणकावून सांगितले. मात्र (BJP) भाजपने या वेळी भूमिका तळ्यात मळ्यात ठेवली.

आताचे ९९ टक्‍के सदस्‍य आंदोलनात नव्‍हते

बाबरी मज्जिद आंदोलनात सध्याच्या मंत्रिमंडळापैकी फक्त देवेंद्र फडणवीस या आंदोलनात सहभागी होते. मात्र आताच्या मंत्रिमंडळातील जवळपास 99 टक्‍के सदस्य नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu : सरकार किसकी भी हो.. हुकूमत हमारी होती है; नेवासा येथील सभेत बच्चू कडू यांचे वक्तव्य

Ooty : बॉलिवूडच्या 'या' सुपर हॉरर चित्रपटाचे शूटिंग झालंय उटीमध्ये, हिवाळ्यात अनुभवाल धुक्याच्या टेकड्या

Abdul Sattar News : उद्धव ठाकरेंच्या मनावर परिणाम झालाय, अब्दुल सत्तार यांचा पलटवार

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

SCROLL FOR NEXT