Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: दोन अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; खेळत असताना तोंडावर टाकले गुंगीचे औषध

दोन अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; खेळत असताना तोंडावर टाकले गुंगीचे औषध

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका महिलेने दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा (Kidnapping) प्रयत्न केला आहे. अंगणात खेळत असताना महिलेने मुलींच्‍या तोंडावर गुंगीचे औषध मारून त्‍यांना (Buldhana) पळविण्याचा प्रयत्‍न केला. मात्र हा प्रयत्‍न फसला. (Tajya Batmya)

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील अकरा वर्षीय दोन्ही चिमुकल्या शंकरनगर भागात खेळत होत्‍या. यावेळी महिलेने या दोन्ही मुलीच्या तोंडावर गुंगीचे औषध असलेला रुमाल टाकला. त्यामुळे दोन्ही मुलींनी आरडाओरडा केली असता मुलीचे आई- वडील त्या ठिकाणी धावून आले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

महिला पोलिसांच्‍या ताब्‍यात

एका मुलीच्या आईच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसात या महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. पिंकी बोहर नावाची ही महिला अमरावती येथील असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे खामगाव शहरात मोठे भीतीच वातावरण पसरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'मध्ये शॉकिंग एलिमिनेशन; २ सदस्यांचा पत्ता कट, नीलमसोबत 'हा' स्ट्राँग सदस्य जाणार घराबाहेर

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा

Jio Recharge: कमी खर्चात जास्त फायदा, ३५५ रुपयांच्या जिओ प्लॅनचे फायदे जाणून घ्या

Pune: पुणे-नाशिक महामार्ग २२ तास रोखून धरला, रास्तारोको करणाऱ्या २५० जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT