Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane: संताेष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना बेल की जेल? आज सुनावणी

आजच्या सुनावणीकडे सा-या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

साम न्यूज नेटवर्क

कणकवली : संताेष परब (santosh parab) हल्ला प्रकरणात खूनाच्या गुन्ह्यात हवे असलेले भाजप आमदार नितेश राणे हे शुक्रवारी सिंधूदूर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात (sindhudurg court) हजर झाले हाेते. न्यायालयात राणेंनी नियमीत जामीनासाठी अर्ज दाखल हाेता. त्यावर आज सुनावणी हाेणार आहे. आज नितेश राणेंना (nitesh rane) दिलासा मिळणार की त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जाणार याकडे सा-या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. (nitesh rane bail hearing latest news updates)

आज दुपारी नितेश राणे (nitesh rane) यांनी दाखल केलेल्या नियमीत जामीन (bail) अर्जावर सुनावणी हाेईल. आजच्या सुनावणीकडे पाेलिस दलाचे देखील लक्ष लागून राहिले आहे. सिंधूदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात पाेलिसांची कडेकाेट पाेलिस बंदाेबस्त आहे.

दरम्यान आज सकाळच्या सुमारास आमदार नितेश राणे (nitesh rane latest marathi news) यांचे स्वीय सहाय्य्क राकेश परब कणकवली पोलिसांत हजर झाले आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakhi Gokhale: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीने परदेशात घेतलंय शिक्षण; आज गाजवतेय इंडस्ट्री

Maharashtra Live News Update: जरांगेंनी सरकारला इशारा दिला, त्यावर भुजबळ काय म्हणाले?

Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

SCROLL FOR NEXT